top of page


संपर्क
दापुरी(खु) हे गाव रिसोड तालुक्य अंतर्गत येते.या गावापासून रिसोड हे २० किमी अंतरावर आहे.आपल्या गावामध्ये श्री कानिफनाथ महाराजांच मोठे मंदिर आहे.गावामध्ये बस सेवा उपलब्ध आहे,जेणेकरून जनजीवन सुरळीत चालते व तसेच रेल्वे सुविधा सुद्धा वाशिम इथून सुविधाचे उपभोग घेता येतो.
अधिक माहिती व तक्रारीसाठी
टेल: 123-456-7890
ग्रामपंचायत कार्यालय, दापुरी खुर्द, तालुका रिसोड, जिल्हा वाशीम.महाराष्ट्र, भारत - 444504
bottom of page