top of page



ग्रामपंचायत कार्यालय दापुरी (खु.)
आपले सहर्ष स्वागत करत आहेत
दापुरी(खु.) हे गाव रिसोड तालुक्य अंतर्गत येते. या गावापासून रिसोड हे २० किमी अंतरावर आहे. या गावामध्ये श्री कानिफनाथ महाराजांच मोठे मंदिर आहे.गावामध्ये बस सेवा उपलब्ध आहे, जेणेकरून जनजीवन सुरळीत चालते व तसेच वाशिम येथून रेल्वे सुविधेचा उपभोग घेता येतो.

